बिरला A1 प्रिमियम सिमेंट उत्तम निर्माण तंत्राचा वापर करुन तयार केले जाते ज्यामुळे कणांच्या आकाराचे वितरण एकसारखे असण्याची शाश्वती मिळते या सिमेंटच्या वापराने तयार केलेले कॉंक्रीट उच्च कॉम्प्रेसिव स्ट्रेन्थ असून ते उच्च दाब सहन करु शकते. बिरला A1 प्रिमियम सिमेंटचे निर्माण पी.एस.टी. च्या मदतीने झाले असून यामुळे हे सिमेंटला तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी आदर्श ठरणारी शक्ती मिळते
बिरला A1 प्रिमियम सिमेंटचे फायदे
निर्माण करताना
-
शक्तीशाली पाया, कॉलम्स आणि स्लॅब्स
-
कमी खर्चिक बांधकाम
-
सूपीरियर प्लास्टरिंग

बिरला A1 प्रिमियम सिमेंट उत्तम कॉम्प्रेसिव शक्ति प्रदान करते जी जलद गतीने शटरींग करण्यात मदत करण्यामार्फत सिमेंटला पाया, कॉलम्स आणि स्लॅब्ससाठी आदर्श सिमेंट बनवते.
उत्तम कंप्रेसिव्ह शक्ती
टीप: ब्यूरो ऑफ इन्डियन स्टॅंडर्ड (बीआआयएस) ही भारतातील राष्ट्रीया मानक संस्था असून ती ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय आणि भारत सरकारच्या पर्यवेक्षणाखाली कार्यरत आहे. याची स्थापना ब्यूरो ऑफ इन्डियन स्टॅंडर्ड अधिनियम, 1986 च्या माध्यमाने झाली असून ही संस्था 23 डिसेंबर 1986 स्थापन झाली.

बिरला A1 प्रिमियम सिमेंटचा इष्टतम सेटिंग कालावधी सिमेंटचा व्यय कमी करुन बांधकाम कमी खर्चात करण्यात परिणामित होतो.
इष्टतम सेटिंग कालावधी सि

बिरला A1 प्रिमियम सिमेंटची आदर्श सर्वोत्कृष्ठता तुमच्या इंटिरियर्स व एक्स्टिरियर्सना सुंदर फिनिश देऊन त्यांना प्लास्टरिंगसाठी आदर्श बनवते.
आदर्श सर्वोत्कृष्ठता
दीर्घ काळ आणि निर्माणा नंतरचा काळ
निरंतर दर्जा टिकाऊ घर निर्माण करण्यास मदत करतो
वादळ, मुसळधार पाउस, वारे, रासायनिक आक्रमण इ. प्रभावीपणे झेलते

सर्वोच्च टिकाऊ कॉम्प्रेसिव शक्ति

बिरला A1 प्रिमियम सिमेंट वापरुन तयार केलेले घर वादळ, मुसळधार पाउस आणि रासायनिक आक्रमण इ.चा प्रभावी प्रतिकार करते.
- कमी भेगा पडतात
- गळण्याची भिती कमी होते
- ददेखभालीसाठी कमी खर्च येतो.
पइष्टतम भक्कमपणा
प्रेशर चाचणी कम्प्रेशन

सामान्य सिमेंट
सामान्य सिमेंट दाब आल्यास भेगाळते.

बिरला A1 प्रिमियम सिमेंट
बिरला A1 प्रिमियम सिमेंटमध्ये उच्च कॉम्प्रेसिव शक्ती त्याला दाब सहन करण्यासाठी सक्षम बनवते.
बिरला A1 प्रिमियम सिमेंटचे फायदे:
प्रशस्त बारीकी
एकसारख्या आकाराचे कण आणि प्रक्रिया केलेली फ्लाय ऍश, उच्च तंत्रज्ञान आणि आधुनिक प्रकाराच्या निर्माण सोयी असल्यामुळे बिरला A1 प्रिमियम सिमेंट उत्तम प्रदर्शन करते. बिरला A1 प्रिमियम सिमेंटच्या मदतीने तयार केलेल्या संरचना उत्तम टिकाऊ असतात
हायड्रेशनची ऊष्मा कमी असणे
बिरला A1 प्रिमियम सिमेंटमध्ये C3a आहे, ज्यामुळे हायड्रेशनच्या वेळेस ऊष्मा कमी होतो. यामुळे हायड्रेशन प्रक्रियेमध्ये भेगा कमी पडतात बिरला A1 प्रिमियम सिमेंटची म्हणूनच रुफिंग, पायाचे बांधकाम आणि नेहमीच्या इतर बांधकामांच्या व्यतिरिक्त मोठ्या कॉंक्रीटिंग सरंचना उदा. धरणे, जलविद्युत केंद्रे, अवजड यंत्रांचे पाये इ. तयार करण्यासाठी सर्वोच्च प्रमाणात शिफारस केली जाते.
गंज लागण्यापासून प्रतिरोधक
बिरला A1 प्रिमियम सिमेंट पासून तयार केलेले कॉंक्रीट रसायने व पाणी यांच्यासाठी अपारगम्य असते. क्लोराईड्स आणि बाकी रसायनांना बांधकामाच्या संपर्कात येण्यापासून प्रभावीपणे मज्जाव केला जातो. बिरला A1 प्रिमियम सिमेंट पासून तयार केलेले कॉंक्रीट गंज लागण्यापासून बचाव करते.
उत्तम कार्यक्षमता
प्रक्रिया केलेली वर्तुळाकार फ्लाय ऍश आणि उत्कृष्ठ दर्जाच्या दर्जा नियंत्रण प्रक्रियेमार्फत कणांच्या आकाराचे एकसारखे वितरण मिळवल्यामुळे पाणी-सिमेंटच्या कमी गुणोत्तरात देखील जास्त कार्यशीलता मिळते. यामुळे कॉंक्रीटला उत्तम शक्ति मिळते आणि कॉंक्रीटिंगच्या दरम्यान गाठी कमी प्रमाणात होतात.
कमी पारगम्यता
पाणी आणि सिमेंटचे गुणोत्तर कमी असल्यामुळे कॉंक्रीटमध्ये पारगम्यता कमी होते आणि कार्यक्षमता सुधारते. यामुळे कॉंक्रीट रासायनिक आक्रमणांना जास्त प्रतिरोधक बनते.
सल्फेट प्रतिरोधक
हायड्रेशनच्या वेळेस तयार होणा-या Ca (OH)2 मुळे रासायनिक आक्रमण होण्याची शक्यता वाढते. पउत्तम प्रकारे प्रक्रिया केलेली फ्लाय ऍश प्रतिक्रियात्मक सिलिका सोबत अभिक्रिया करते आणि Ca (OH)2 सोबत प्रतिक्रिया करुन C-S-H जेल तयार करते. यामुळे बिरला A1 प्रिमियम सिमेंटच्या मदतीने तयार केलेल्या कॉंक्रीटला अधिक चांगली सल्फेट प्रतिरोधक क्षमता मिळते.