लोड बअररिंग काँक्रिट बांधकाम हे कोणत्याही घराचे प्रमुख घटक असतात, त्यामुळे त्यांना गरज असते एका खास सिमेंटची जे अधिक दबाव आणि हवामानाच्या कठिण परिस्थितीचा खंबिरपणे सामना करू शकेल.
तुम्ही जेव्हा तुमच्या ‘स्वप्नातले घर’ बांधता तेव्हा सर्वोत्कृष्ट दर्जाच्या मालाचा उपयोग करावा अशी तुमची इच्छा असते आणि त्याचवेळी तुमच्या घराचे बांधकाम लवकर व्हावे अशी तुम्हाला उत्सुकता देखील असते.
आपल्यासारख्या मान्यवर ग्राहकांना उत्तम दर्जाची उत्पादने देण्याकरता आम्ही अभिमानाने सादर करत आहोत बिरला A1 स्ट्राँगक्रिट. हे सिमेंट खास डिझाईन करण्यात आले आहे जे कमी वेळेत काँक्रिटचे मजबूत बधकाम निर्माण करते. याचा अर्थ तुमचे स्वप्न लवकर साकार होते आणि कायम सक्षम उभे राहते.
तुमच्या स्वप्नातील घराचे लोड बेअरिंग काँक्रिट बांधकाम जसे की पाया, कॉलम्स, बीम्स, आणि स्लॅब्स हे सर्वाधिक महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे त्यांना गरज असते खास सिमेंटची जे अधिक दबाव आणि हवामानाच्या कठिण परिस्थितीचा खिंबिरपणे सामना करू शकेल.
बिरला A1 स्ट्राँगक्रिटला काँक्रिटच्या उपयोगासाठी सर्वोत्तम बनविण्यासाठी आम्ही सिमेंटची वैशिष्ट्ये अधिक अनुकूल केली आहेत. यात बारिकपणा, पार्टिकल साईज डिस्ट्रिब्युशन आणि त्यात समाविष्ट करण्यात आलेले मिश्रणाचे प्रमाण, यांचा समावेश आहे. ह्या पत्येक घटकाच्या अनुकूल पमाणामुळे तुमचे स्वप्नातील घर अधिक मजबूत बनते.
बिरला A1 स्ट्राँगक्रिटच्या अनुकूल बारिकपणामुळे काँक्रिटला मिक्सिंग, वाहतूक आणि प्लेसमेन्ट व कॉम्पॅक्शन साठी अधिक योग्य बनविते. यामुळे काँक्रिट घट्ट, मजबूत आणि अधिक दाट होईल याचा विश्वास मिळतो. अशा पकारे अधिक दाट तयार झालेले काँक्रिट स्टिल बार्स किंवा रिइन्फोर्समेन्ट सोबत दीर्घकाळ पर्यंत जोडलेले राहते.
बिरला A1 स्ट्राँगक्रिट सिमेंट सुपसिद्ध ‘पेशर सस्टेनिंग टेक्नॉलॉजीचा’ (PST®) उपयोग करून बनविण्यात आले आहे. ओरिएन्ट सिमेंटचे हे पोपायटरी तंत्रज्ञान आहे ज्यामुळे बिरला A1 स्ट्राँगक्रिट द्वारे बनविण्यात आलेले काँक्रिट अधिक दाब सहन करू शकते.
सिमेंटच्या पार्टिकल साईज डिस्ट्रिब्युशनला काटेकोर गुणवत्ता तपासणीद्वारे, NABLद्वारा मान्यतापाप्त आमच्या अत्याधुनिक कारखान्यात कायम राखले जाते.
बिरला A1 स्ट्राँगक्रिट मध्ये मिनरल अनुकूल प्रमाण (सुमारे 18%) असते. T यामुळे C3S चे (ट्राय-कॅल्शियम सिलिकेट) कण अधिक पमाणात उपलब्ध असतात ज्यामुळे काँक्रिटला जलद उच्च मजबुती पाप्त होते
त्याचबरोबर अॅडमिक्सचरच्या उच्च दर्जाच्या मिश्रणामुळे डबल कॅल्शियम-सिलिकेट-हायड्रेट (C-S-H) जेल तयार होते, त्यामुळे कालांतराने काँक्रिटला अधिकाधिक मजबुती पाप्त होते.
Optimum fineness of Birla A1 StrongCrete makes the concrete highly workable in terms of mixing, transportation, and placement & compaction. This guarantees a denser, stronger and more compact concrete. The denser concrete thus formed also has an enhanced bond with the steel bars or reinforcement.
Optimum fineness of Birla A1 StrongCrete makes the concrete highly workable in terms of mixing, transportation, and placement & compaction. This guarantees a denser, stronger and more compact concrete. The denser concrete thus formed also has an enhanced bond with the steel bars or reinforcement.
जेव्हा तुम्ही बिरला A1 स्ट्राँगक्रिटच्या सहाय्याने तुमचे स्वप्नातील घर बांधता तेव्हा तुम्हाला अनेक फायदे मिळतातः
काँक्रिटची मजबुत होण्याची प्रक्रिया हळूहळू होणारी असते. बिरला A1 स्ट्राँगक्रिट नेहमीच्या सिमेंटच्या तुलनेत जलद उच्च प्रमाणात मजबुती साध्य करून देते. काँक्रिटच्या उच्च जलद मजबुतीमुळे फॉर्मवर्क (डि-शटरिंग), लवकर काढता येते त्यामुळे बांधकामाला लागणार्या वेळेत बचत होते.
बिरला A1 स्ट्राँगक्रिट ने बनविलेले काँक्रिट कास्टिंगनंतर सुरूवातीच्या 28 दिवसांच्या कालावधीत अपेक्षित काँप्रेसिव मजबुती साध्य करते, त्याच्या अत्याधुनिक मिश्रणामुळे बिरला A1 स्ट्राँगक्रिट त्यानंतर देखील अधिकाधिक मजबुती साध्य करते.
निश्चित केलेल्या कसिस्टन्सीला सिमेंटची पेस्ट मजबूत होण्यासठी लागणार्या कालावधीला सेटिंग टाईम म्हणतात. इनिशिअल सेटिंग टाईम (IST) खूप कमी असता कामा नये किंवा फास्ट सेटिंग टाईम (FST) खूप अधिक असता कामा नये. बिरला A1 स्ट्राँगक्रिटचा IST 120 मिनिटे तर FST 175 मिनिटे आहे. बिरला A1 स्ट्राँगक्रिटच्या जलद सेटिंग टाईममुळे काँक्रिटचे सलग थर लवकर बांधण्यात मदत होते आणि फॉमावर्क लवकर काढता येते.
कमी हीट ऑफ हायड्रेशनमुळे बिरला A1 स्ट्राँगक्रिट घराचे थर्मल क्रॅक्ससारख्या बांधकामाला होणार्या हानीपासून रक्षण करते.
बिरला A1 स्ट्राँगक्रिट हायड्रेशनमध्ये कमी हीट बाहेर सोडते. त्यामुळे काँक्रिटच्या जाड भागात थर्मल क्रॅकिंगचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
डबल कॅल्शियम-सिलिकेट -हायड्रेट जेल (C-S-H) रचनेमुळे बिरला A1 स्ट्राँगक्रिट रिबार्सचे (रिइन्फोसर्ड स्टील बार्स) गंज लागण्यापासून रक्षण करते व अशा पकारे बांधकामाचा टिकाऊपणा वाढतो.
ह्या जेलच्या रचनेमुळे काँक्रिट अधिक घट्ट होते आणि व्हॉईड फ्री बनते. त्याचपमाणे हे रिबार्सचे नैसर्गिक हानिकारक पभावापासून रक्षण करते, गंजरोधक बनविते.
बिरला A1 स्ट्राँगक्रिट खास बनविलेल्या LPP (लॅमिनेटेड पॉलीपॉपिलिन) बॅग्समध्ये येते ज्या फेरफार पतिबंध असतात, त्यामुळे वाहतुकीच्या दरम्यान आणि बांधकामाच्या साईटवर ते हाताळताना सिमेंट वाया जात नाही. ह्या बॅग्सच्या आर्द्रता प्रतिरोधक गुणामुळे सिमेंट कायम ताजे राहते.
टीपः साईटवर बॅग्स हाताळताना हुक्सचा वापर करू नये.