
बिरला A1 प्रिमियम सिमेंट तुमच्या भिंतींना
आणि छताला भविष्यासाठी सुरक्षित करते
भिंती आणि छत आपल्या घराला आणि कुटुंबाला अतिक्रमणापासून वाचवतात आणि निसर्गाच्या घटकांपासून आपले रक्षण करतात उदा. सूर्य, वारा, पाऊस किंवा धूळ.
कमी दर्जाचे सिमेंट आणि बांधकाम यंत्रणेचा उपयोग केल्यामुळे कालानुक्रमे भिंती आणि छतावर भेगापडून ती गळू लागतात व खराब होतात.
या विभागात आम्ही तुम्हाला भिंती व छताच्या बांधकामासाठी योग्य सिमेंट कसे निवडावे सोबत ते वेळेच्या कसोटीवर उतरतील याशी शाश्वती घेण्यासाठी कोणती प्रक्रिया निवडावी याबद्दल महत्वाचा सल्ला देणार आहोत.
छत आणि भिंतींच्या बांधकामासंबंधित बिरला A1 होम बिल्डिंग विडियोज बघा.
आमच्याकडे अनेक लेख सुद्धा आहेत जे आपल्याला घराच्या बान्धकामाच्याबद्दल माहिती देतील.
-
भिंती आणि छत बांधण्यात सिमेंटची भूमिका काय असते?
सिमेंट हे जोडण्याचे साधन आहे आणि त्याला विशिष्ट काळानंतर मजबूती मिळते.. पाया असल्यास सिमेंटचा वापर छताच्या निर्मितिसाठी कॉंक्रीट तयार करण्यात होतो याचा वापर गवंडीकामात होतो उदा. विटा लावणे आणि भिंतीचे प्लास्टर करणे.
-
भिंती आणि छतासाठी कोणत्या प्रकारचे सिमेंट उपयुक्त पडते?
कोणत्याही प्रकारच्या कामासाठी नेहमी पीपीसी सीमेन्ट वापरावे कारण याचे हळू हळू हायड्रेट होते आणि शेवटी दृढ शक्ती देते.
-
बिरला A1 प्रिमियम सिमेंट भिंत आणि छतासाठी उत्तम का मानले जाते?
भिंत आणि छत यांचा संपर्क सर्वात जास्त प्रमाणात तीव्र हमावान व आर्द्रतेशी आल्यामुळे भेगा पडण्याची शक्यता असते. बिरला A1 प्रिमियम सिमेंटमध्ये आर्द्र होण्याची गति कमी असते आणि ते शेवटी सर्वात उत्तम शक्ति प्राप्त करुन भेगा पडण्याचे प्रमाण कमी करते.